Ipc कलम ४३८ : विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे केलेल्या कलम ४३७ मध्ये वर्णन केलेल्या आगळिकीबद्दल शिक्षा:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४३८ : विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे केलेल्या कलम ४३७ मध्ये वर्णन केलेल्या आगळिकीबद्दल शिक्षा: (See section 327(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मागील कलमात वर्णिलेली आगळीक विस्तव किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे करण्यात आल्यास. शिक्षा :आजीवन कारावास…