Ipc कलम ४३४ : सार्वजनिक प्राधिकरणाने लावलेले सीमाचिन्ह नष्ट करुन, हलवून इत्यादी प्रकारे आगळीक करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४३४ : सार्वजनिक प्राधिकरणाने लावलेले सीमाचिन्ह नष्ट करुन, हलवून इत्यादी प्रकारे आगळीक करणे: (See section 326(e) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : सार्वजनिक प्राधिकरणाने लावलेले सीमाचिन्ह नष्ट करुन, हलवून इत्यादी प्रकारे आगळीक करणे. शिक्षा :१ वर्षांचा कारावास किंवा…