Ipc कलम ३९६ : खुनासहित दरोडा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३९६ : खुनासहित दरोडा : (See section 310(3) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : दरवड्यामध्ये खून. शिक्षा :मृत्यू, आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र. शमनीय /…