Ipc कलम ३९२ : जबरी चोरीबद्दल शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३९२ : जबरी चोरीबद्दल शिक्षा : (See section 309 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जबरी चोरी शिक्षा :१० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र. शमनीय / अशमनीय : अशमनीय.…