Ipc कलम ३८९ : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तिने अपराध केल्याचा आरोप करण्याची भीती घालणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८९ : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तिने अपराध केल्याचा आरोप करण्याची भीती घालणे : (See section 308(7) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बलाद्ग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू, आजीवन कारावास किंवा १० वर्षाचा कारावास या शिक्षेस पात्र अशा…