Ipc कलम ३८४ : बलाद्ग्रहणाबद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८४ : बलाद्ग्रहणाबद्दल शिक्षा : (See section 308(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : बलाद्ग्रहण. शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र. शमनीय / अशमनीय : अशमनीय. कोणत्या नायालयात…

Continue ReadingIpc कलम ३८४ : बलाद्ग्रहणाबद्दल शिक्षा :