Ipc कलम ३७७ : अनैसर्गिक अपराध :

भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण १६ : अनैसर्गिक (प्रकृती विरुद्ध) अपराधांविषयी : कलम ३७७ : १.(अनैसर्गिक अपराध : अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अनैसर्गिक अपराध. शिक्षा : आजीवन कारावास किंवा १० वर्षांचा कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.…

Continue ReadingIpc कलम ३७७ : अनैसर्गिक अपराध :