Ipc कलम ३७६-ई : अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६-ई : १.(अपराधाची पुनरावृत्ती झाल्यास शिक्षा : (See section 71 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अपराध वारंवार करणे. शिक्षा :आजीवन कारावास म्हणजे त्या व्यक्तीच्या नैसर्गिक जीवनाच्या उर्वरित कालासाठी सश्रम कारावास किंवा देहांताची शिक्षा. दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र…