Ipc कलम ३७६ डअ : १६ वर्षा खालील स्त्री वर सामुहिक बलात्कार केल्याबद्दल शिक्षा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६ डअ : १.(१६ वर्षा खालील स्त्री वर सामुहिक बलात्कार केल्याबद्दल शिक्षा : (See section 70 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : २.(अपराध : १६ वर्षा खालील स्त्री वर सामुहिक बलात्कार केल्याबद्दल शिक्षा : शिक्षा : आजीवन कारावास म्हणजे त्या…