Ipc कलम ३१७ : बारा वर्षाखालील मुलाला त्याच्या आई-वडिलाने किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघडयावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३१७ : बारा वर्षाखालील मुलाला त्याच्या आई-वडिलाने किंवा देखभाल करणाऱ्या व्यक्तीने उघडयावर टाकणे आणि त्याचा परित्याग करणे: (See section 93 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : १२ वर्षे वयाखालील मुलाला त्याच्या आई-बापाने किंवा जिच्याकडे त्याची देखभाल आहे त्या…