Ipc कलम ३१० : ठग:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३१० : ठग: खुनाच्या साहाय्याने किंवा सुनासहित जबरी चोरी करण्याचा किंवा मुले चोरुन नेण्याचा अपराध करण्यासाठी जो कोणी हा अधिनियम पारित (अंमलात) झाल्यानंतर, केव्हाही अन्य कोणत्याही व्यक्तीशी किंवा व्यक्तींशी नेहमी संगत ठेवील तो ठग होय.