Ipc कलम २८८ : इमारत पाडण्याबाबत अगर दुरूस्त करण्याबाबत हयगयीचे वर्तन :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २८८ : इमारत पाडण्याबाबत अगर दुरूस्त करण्याबाबत हयगयीचे वर्तन : (See section 290 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जी कोणतीही इमारत पाडून टाकण्यास किंवा तिची दुरुस्ती करण्यास हक्कदार करणारा अधिकार असलेल्या व्यक्तीने ती इमारत पाडण्यामुळे मानवी जीवितास…