Ipc कलम २८७ : यंत्रसामग्रीबाबत हयगयीचे वर्तन :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २८७ : यंत्रसामग्रीबाबत हयगयीचे वर्तन : (See section 289 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणत्याही यंत्रसामग्रीबाबत याप्रमाणे हयगयीचे वर्तन करणे. शिक्षा :६ महिन्यांचा कारावास, किंवा १००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही. दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र…