Ipc कलम २७६ : एखादे औषधीद्रव्य वेगळे औषधीद्रव्य किंवा सिध्दपदार्थ म्हणून विकणे :

भारतीय दंड संहिता १८६० कलम २७६ : एखादे औषधीद्रव्य वेगळे औषधीद्रव्य किंवा सिध्दपदार्थ म्हणून विकणे : (See section 278 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कोणतेही औषधीद्रव्य किंवा वैद्यकिय सिद्धपदार्थ, वेगळे औषधीद्रव्य किंवा वैद्यकिय सिद्धपदार्थ म्हणून समजूनसवरुन विकणे किंवा दवाखान्यातून देणे. शिक्षा :६…

Continue ReadingIpc कलम २७६ : एखादे औषधीद्रव्य वेगळे औषधीद्रव्य किंवा सिध्दपदार्थ म्हणून विकणे :