Ipc कलम २७४ : औषधी द्रव्यांमध्ये भेसळ:
भारतीय दंड संहिता १८६० कलम २७४ : औषधी द्रव्यांमध्ये भेसळ: (See section 276 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : विक्रीसाठी ठेवायच्या कोणत्याही औषधीद्रव्यात किंवा औषधीय सिद्धपदार्थात, त्याची गुणकारिता कमी होईल किंवा कार्य बदलेल किंवा ते अपायकारक होईल अशा प्रकारे त्यात भेसळ करणे. शिक्षा…