Ipc कलम २६३ : मुद्रांक वापरण्यात आलेला असल्याचे दर्शविणारी खुण खोडून टाकणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २६३ : मुद्रांक वापरण्यात आलेला असल्याचे दर्शविणारी खुण खोडून टाकणे : (See section 185 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मुद्रांक वापरण्यात आलेला असल्याचे दर्शविणारी खूण खोडून टाकणे. शिक्षा :३ वर्षांचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही दखलपात्र /…