Ipc कलम २५४ : एखादे नाणे अस्सल म्हणून सुपूर्द (स्वाधीन ) करणे, ते नाणे पहिल्यांदा (प्रथम) कब्जात आले तेव्हा त्यात बदल करण्यात आल्याचे सुपूर्द (स्वाधीन) करणाऱ्यास माहीत नसल्यास :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २५४ : एखादे नाणे अस्सल म्हणून सुपूर्द (स्वाधीन ) करणे, ते नाणे पहिल्यांदा (प्रथम) कब्जात आले तेव्हा त्यात बदल करण्यात आल्याचे सुपूर्द (स्वाधीन) करणाऱ्यास माहीत नसल्यास : अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखादे नाणे अस्सल म्हणून दुसऱ्या व्यक्तीला सुपूर्द करणे…