Ipc कलम २३५ : नकली नाणे तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २३५ : नकली नाणे तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे : (See section 181 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : नाणे नकली तयार करण्याच्या कामी वापरण्याकरिता साधन किंवा सामग्री कब्जात बाळगणे. शिक्षा :३ वर्षाचा कारावास…