Ipc कलम २२९-अ : जामिनावर किंवा बंधपत्रावर सोडलेल्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित राहण्यास कसूर करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २२९-अ : १.(जामिनावर किंवा बंधपत्रावर सोडलेल्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित राहण्यास कसूर करणे : (See section 269 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जामिनावर किंवा जातमुचलक्यावर सोडलेल्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित राहण्यास कसूर करणे. शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड…