Ipc कलम २२८ : न्यायिक कार्यवाहीत पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २२८ : न्यायिक कार्यवाहीत पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणणे : (See section 267 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : न्यायिक कार्यवाहीच्या कोणत्याही टप्प्यात पीठासीन असलेल्या लोकसेवकाचा उद्देशपूर्वक अपमान करणे किंवा त्याच्या कामात…