Ipc कलम २२१ : गिरफदार (अटक) करण्यास बद्ध असलेल्या (बांधलेल्या) लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २२१ : गिरफदार (अटक) करण्यास बद्ध असलेल्या (बांधलेल्या) लोकसेवकाने गिरफदारी (अटक) करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे : (See section 259 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : अपराध्याला गिरफदार करण्यास विधित: बद्ध असलेल्या लोकसेवकाने गिरफदारी करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे - अपराध देहांतदंड्य…