Ipc कलम २०० : असे अधिकथन (अभिकथन) खोटे असल्याचे माहीत असताना ते खरे म्हणून वापरणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २०० : असे अधिकथन (अभिकथन) खोटे असल्याचे माहीत असताना ते खरे म्हणून वापरणे : (See section 237 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : असे अभिकथन खोटे असल्याचे माहीत असताना ते खरे म्हणून वापरणे. शिक्षा :खोटा पुरावा देण्याबद्दल किंवा…