Ipc कलम १८० : कथन (निवेदनांवर) स्वाक्षरित (सही) करण्यास नकार देणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १८० : कथन (निवेदनांवर) स्वाक्षरित (सही) करण्यास नकार देणे : (See section 215 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवकाकडे केलेले कथन स्वाक्षरित करण्यात विधित: बद्ध असताना तसे करण्यास नकार देणे. शिक्षा :३ महिन्याचा साधा कारावास किंवा ५००…