Ipc कलम १७१-इ : लाचलुचपती बद्दल शिक्षा :

भारतीय दंड संहिता १८६० कलम १७१-इ : लाचलुचपती बद्दल शिक्षा : (See section 173 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लाचलुचपत. शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही, सरबराईच्याच स्वरुपात केली असेल तर फक्त द्रव्यदंड. दखलपात्र / अदखलपात्र :अदखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र…

Continue ReadingIpc कलम १७१-इ : लाचलुचपती बद्दल शिक्षा :