Ipc कलम १७१ : लोकसेवक वापरतो तशी वर्दी (गणवेष) किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १७१ : लोकसेवक वापरतो तशी वर्दी (गणवेष) किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे किंवा जवळ बाळगणे : (See section 205 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : लोकसेवक वापरतो तशी वर्दी किंवा तसे ओळखचिन्ह कपटी उद्देशाने परिधान करणे…