Ipc कलम १४० : भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक वापरतात तशी वर्दी (गणवेष) परिधान करणे अथवा तसे ओळखचिन्ह जवळ बाळगणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम १४० : भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक वापरतात तशी वर्दी (गणवेष) परिधान करणे अथवा तसे ओळखचिन्ह जवळ बाळगणे: (See section 168 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : आपण भूसैनिक, नौसैनिक किंवा वायुसैनिक आहोत असा समज व्हावा म्हणून असा भूसैनिक,…