Ipc कलम १२६ : भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लूटमार करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १२६ : भारत सरकारशी शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लूटमार करणे : (See section 154 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : भारत सरकारशी सलोख्याचे किंवा शांततेचे संबंध असलेल्या कोणत्याही सत्तेच्या राज्यक्षेत्रात लुटमार करणे. शिक्षा :७ वर्षांचा करावास…