Ipc कलम १२० : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपविणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १२० : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपविणे : (See section 60 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्याचा बेत लपवणे - अपराध घडल्यास. शिक्षा :अपराधासाठी उपबंधित केलेल्या कमाल मुदतीच्या एक…