Ipc कलम ११९ : ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ११९ : ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे: (See section 59 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ज्यास प्रतिबंध करणे हे आपले कर्तव्य आहे तो अपराध करण्याचा बेत लोकसेवकाने लपवणे -…