Ipc कलम १०० : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा, मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो :
भारतीय दंड संहिता १८६० कलम १०० : शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क हा, मृत्यू घडवून आणण्या इतपत केव्हा व्यापक असतो : (See section 38 of BNS 2023) शरीराचा खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क वापरण्याचा प्रसंग ज्यामुळे उद्भवतो तो अपराध यात यापुढे नमूद केलेल्यांपैकी कोणत्याही वर्णनाचचा असेल…