Ipc कलम ५३-अ : १.(काळे पाणी (निर्वासन) या निर्देशाचा अर्थ लावणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ५३-अ : १.(काळे पाणी (निर्वासन) या निर्देशाचा अर्थ लावणे : १) पुढे दिलेल्या पोटकलम (२), (३) यांमधील उपबंधांच्या अधीनतेने, त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यामधील अथवा अशा कोणत्याही कायद्याच्या किंवा कोणत्याही निरसित अधिनियमीतीच्या आधारे परिणामक असलेल्या कोणत्याही संलेखातील…