Ipc कलम ३९७ : मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३९७ : मृत्यू किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नांसहित जबरी चोरी किंवा दरोडा : (See section 311 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणण्याच्या प्रयत्नासहित जबरी चोरी किंवा दरवडा. शिक्षा :किमान ७ वर्षांचा…
