Ipc कलम २६१ : शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने, शासकीय मुद्रांक लावलेल्या पदार्थावरील लेख पुसून टाकणे किंवा एखाद्या दस्तऐवजासाठी वापरलेला मुद्रांक दस्तऐवजावरून काढून टाकणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २६१ : शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने, शासकीय मुद्रांक लावलेल्या पदार्थावरील लेख पुसून टाकणे किंवा एखाद्या दस्तऐवजासाठी वापरलेला मुद्रांक दस्तऐवजावरून काढून टाकणे : (See section 183 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : शासनास हानी पोचवण्याच्या उद्देशाने शासकीय मुद्रांक लावलेल्या…
