Ipc कलम ९८ : मनोविकल इत्यादी व्यक्तींच्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ९८ : मनोविकल इत्यादी व्यक्तींच्या कृतीपासून खासगीरीत्या बचाव करण्याचा हक्क : (See section 36 of BNS 2023) जी कृती एरवी एखादा विवक्षित अपराध ठरली असती ती करणाऱ्या व्यक्तीच्या बालवयामुळे, तिच्या ठायी परिपक्व समजशक्तीचा अभाव असल्यामुळे, तिच्या मनोविकलतेमुळे किंवा ती नशेत…