Ipc कलम ५०३ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा :
भारतीय दंड संहिता १८६० प्रकरण २२ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा करणे, अपमान करणे आणि त्रास देणे याविषयी : कलम ५०३ : फौजदारीपात्र (आपराधिक) धाकदपटशा : (See section 351(1) of BNS 2023) जर कोणी दुसऱ्या व्यक्तीला तिचा देह, लौकिक किंवा मालमत्ता याबाबत, किंवा जिच्यामध्ये ती व्यक्ती…