Ipc कलम ४९५ : ज्या व्यक्तीबरोबर नंतरचा विवाह झाला असेल तिच्यापासून पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवल्याने तोच अपराध घडतो :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४९५ : ज्या व्यक्तीबरोबर नंतरचा विवाह झाला असेल तिच्यापासून पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवल्याने तोच अपराध घडतो : (See section 82(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ज्या व्यक्तीबरोबर नंतरचा विवाह झाला असेल तिच्यापासून, पूर्वीच्या विवाहाची वस्तुस्थिती लपवण्याने घडणारा…