Ipc कलम ४६७ : मूल्यवान रोखा, मृत्युपत्र इ. चे बनावटीकरण :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४६७ : मूल्यवान रोखा, मृत्युपत्र इ. चे बनावटीकरण : (See section 338 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : मूल्यवान रोखा, मृत्यूपत्र अथवा कोणताही मूल्यवान रोखा तयार करण्यासाठी हस्तांतरित करण्यासाठी किंवा कोणतेही पैसे, इत्यादी घेण्यासाठी द्यावयाचे प्राधिकारपत्र यांचे बनावटीकरण.…