Ipc कलम ४१८ : जिच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास अपराधी बद्ध आहे अशा व्यक्तीला परिणामी गैर हानी पोचू शकेल अशा जाणिवेने ठकवणूक करणे:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ४१८ : जिच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास अपराधी बद्ध आहे अशा व्यक्तीला परिणामी गैर हानी पोचू शकेल अशा जाणिवेने ठकवणूक करणे: (See section 318(3) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जज्या व्यक्तीच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास अपराधी विधित: किंवा वैध…