Ipc कलम ३९३ : जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३९३ : जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे : (See section 309 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे. शिक्षा :७ वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र.…