Ipc कलम ३७६-क: प्राधिकारी व्यक्तीने लैंगिक समागम करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३७६-क: १.(प्राधिकारी व्यक्तीने लैंगिक समागम करणे : (See section 68 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : प्राधिकारी व्यक्तीने केलेला लैंगिक समागम. शिक्षा :किमान ५ वर्षांचा सश्रम कारावास किंवा कमाल १० वर्षांचा सश्रम कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र /…