Ipc कलम ३६९ : दहा वर्षांखालील बालकाच्या अंगावरील मालमत्ता चोरण्याच्या उद्देशाने त्याचे अपनयन किंवा अपहरण करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३६९ : दहा वर्षांखालील बालकाच्या अंगावरील मालमत्ता चोरण्याच्या उद्देशाने त्याचे अपनयन किंवा अपहरण करणे : (See section 97 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या बालकाच्या अंगावरील मालमत्ता काढून घेण्याच्या उद्देशाने त्या बालकाचे अपनयन किंवा अपहरण करणे. शिक्षा…