Ipc कलम ३५९: अपनयन :

भारतीय दंड संहिता १८६० अपनयन, अपहरण,गुलामगिरी व वेठबिगार यांविषयी : कलम ३५९: अपनयन : (See section 137 of BNS 2023) अपनयन दोन प्रकारचे असते १.(भारतातून) अपनयन करणे अणि कायदेशीर पालकाच्या ताब्यातून अपनयन करणे. -------- १. क्रमश: अनुकूलन आदेश १९४८, अनुकूलन आदेश १९५० आणि १९५१ चा…

Continue ReadingIpc कलम ३५९: अपनयन :