Ipc कलम ३५६: एखाद्या व्यक्तीने जवळ बाळगलेल्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५६: एखाद्या व्यक्तीने जवळ बाळगलेल्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे : (See section 134 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या व्यक्तीने परिधान केलेल्या किंवा जवळ बाळगलेल्या मालमत्तेची चोरी करण्याचा प्रयत्न करताना हमला…