Ipc कलम ३५४: स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३५४: स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे : (See section 74 of BNS 2023) २.(अपराधाचे वर्गीकरण : अपराध : स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग. शिक्षा :किमान १ वर्षांचा कारावास किंवा कमाल ५…