Ipc कलम ३२६-ब: १.(स्वेच्छने ॲसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३२६-ब: १.(स्वेच्छने ॲसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे : (See section 124(2) of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : स्वेच्छेने ॲसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे. शिक्षा :किमान ५ वर्षे किंवा कमाल ७ वर्षे कारावास व द्रव्यदंड. दखलपात्र /…