Ipc कलम ३१२ : गर्भस्त्राव घडवून आणणे:
भारतीय दंड संहिता १८६० गर्भस्त्राव घडवून आणणे, अजात गर्भजीवांना (शिशू) क्षती (दुखापत) पोहचवणे, अर्भकांना उघड्यावर टाकणे आणि अपत्यजन्माची लपवणूक करणे : कलम ३१२ : गर्भस्त्राव घडवून आणणे: (See section 88 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : गर्भस्त्राव घडवून आणणे. शिक्षा :३ वर्षांचा कारावास…