Ipc कलम ३११ : शिक्षा:
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३११ : शिक्षा: अपराधाचे वर्गीकरण : अपराध : ठग असणे. शिक्षा :आजीवन कारावास व द्रव्यदंड . दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र. जामीनपात्र / अजामीनपात्र :अजामीनपात्र शमनीय / अशमनीय : अशमनीय कोणत्या नायालयात विचारणीय :सत्र न्यायालय. ------- जो कोणी वर उल्लेखिलेल्या प्रमाणे…