Ipc कलम ३००: खून :
भारतीय दंड संहिता १८६० कलम ३००: खून : (See section 101 of BNS 2023) यात यापुढे (कलमाखाली) जे पाच अपवाद दिलेले आहेत ते वगळता, एक - ज्या कृतीमुळे (कृत्याने) मृत्यू घडून आला (जीव गेला) ती कृती (ते कृत्य) मृत्यु घडवून आणण्याच्या (जीव घेण्याच्या) उद्देशाने केलेली…