Ipc कलम २८९ : प्राण्याबाबत हयगयीचे वर्तन :
भारतीय दंड संहिता १८६० कलम २८९ : प्राण्याबाबत हयगयीचे वर्तन : (See section 291 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : एखाद्या व्यक्तीने आपल्या कब्जातील कोणत्याही प्राण्यापासून मानववी जीविताला पोचणाऱ्या धोक्याच्या किंवा जबर दुखापत होण्याच्या संबंधात खबरदारी म्हणून अशा प्राण्याचा बंदोबस्त करण्याचे टाळणे. शिक्षा…