Ipc कलम २२८-अ : विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी:
भारतीय दंड संहिता १८६० कलम २२८-अ : १.(विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी: (See section 72 of BNS 2023) अपराधाचे वर्गीकरण : अपराध : विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी. शिक्षा :२ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .…